बलराम शिवरामन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बलराम शिवरामन हे भारतीय नागरी सेवक, लेखक आणि भारताचे दहावे कॅबिनेट सचिव होते. त्यांनी १ जानेवारी १९६९ रोजी पदभार स्वीकारला आणि ३० नोव्हेंबर १९७० पर्यंत या पदावर राहिले. भारत सरकारने १९७१ मध्ये त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार प्रदान केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →