बलराम दास टंडन (१ नोव्हेंबर १९२७–१४ ऑगस्ट २०१८) हे भारतीय राजकारणी आणि छत्तीसगडचे माजी राज्यपाल होते. तारुण्यात काही वर्षे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि पंजाबमधील भारतीय जनता पक्षाचे नेते होते. १९६९-७० मध्ये ते पंजाबचे उपमुख्यमंत्री होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बलराम दास टंडन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.