बिश्वनाथ दास (८ मार्च १८८९ - २ जून १९८४) हे भारतातील राजकारणी, आणि वकील होते. ते ब्रिटिश भारतातील ओडिशा प्रांताचे पंतप्रधान (१९३७-३९), उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९६२-६७) आणि नंतर ओडिशाचे मुख्यमंत्री (१९७१-७२) होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिश्वनाथ दास
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.