नबकृष्ण चौधरी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

नबकृष्ण चौधरी

नबकृष्ण चौधरी (२३ नोव्हेंबर १९०१ - २४ जून १९८४) हे एक भारतीय राजकारणी आणि कार्यकर्ते होते. भारताच्या स्वातंत्र्याआधी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि शेतकरी चळवळीत भाग घेणारे ते स्वातंत्र्यसैनिक होते. १९५० ते १९५६ त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →