देवी दास ठाकूर (९ डिसेंबर १९२९ - ३ फेब्रुवारी २००७) हे भारतीय राजकारणी होते. ते आसामचे माजी राज्यपाल आणि जम्मू आणि काश्मीरच्या उपमुख्यमंत्री होते.
ठाकूर यांनी १९५४ मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी पूर्ण केली. ते १९७३ मध्ये जम्मू आणी काश्मीर उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. त्यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला.
देवी दास ठाकूर
थोडक्यात पण महत्त्वाचे.