बर्लिंग्टन अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील एक शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,९२० इतकी होती. फिलाडेल्फियाचे उपनगर असलेल्या या शहराची स्थापना २४ ऑक्टोबर, १६९३ रोजी झाली. इंग्लंडच्या राजाच्या हुकुमानुसार ७ मे, १७३३ रोजी याची पुनर्स्थापना झाली. २१ डिसेंबर, १७८४ रोजी हे शहर न्यू जर्सी राज्यात शामिल केले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बर्लिंग्टन (न्यू जर्सी)
थोडक्यात पण महत्त्वाचे.