भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सुकळी नकुल गावात वैनगंगा नदी काठावर बम्लेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात अनेक वर्षांपासून यात्रेचे आयोजन करण्यात येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बम्लेश्वरी देवस्थान (सुकळी नकुल)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.