भंडारा-नागपूर जिल्ह्यांच्या सीमेवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आंभोरा येथे वैनगंगा नदीवर पर्यटकांना आकर्षित करेल असा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध 'स्टेट ऑफ आर्ट' पूल उभारण्यात आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्टेट ऑफ आर्ट (आंभोरा पूल)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.