भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या उत्तर सीमेवर धुटेरा गावात एका टेकडीवर पुरातन महादेव मंदिर स्थित आहे. या देवस्थानला देवसरड असेही म्हणतात. हे मंदिर बावनथडी नदीच्या काठावर वसलेले आहे. नैसर्गिक सौंदर्याने भरलेले आणि नैसर्गिक जंगलांनी सजलेले हे ठिकाण अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महादेव मंदिर, धुटेरा (देवसराड)
या विषयावर तज्ञ बना.