बडीशेप (शास्त्रीय नाव:फेनिक्युलम व्हल्गेर) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
फायदे
बडीशेप ब्लड सर्कुलेशनमध्ये ऑक्सिजन संतुलन निर्माण करून हार्मोन्स संतुलित करते. याने चेहरा थंड राहतो व याने चेहऱ्यावर एक छान ग्लो येतो. बडीशेपमध्ये भरपूर फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यामध्ये आढळणारे फायबर कोलेस्ट्रॉल सारख्या हृदयरोगाचा धोका कमी करते.
पाचन शक्ती सुदृढ करण्यात मदत होते. भारतीय संस्कृती मध्ये जेवण केल्यानंतर उत्तम पचन होण्यासाठी बडीशोप चा वापर केला जातो.
बडीशेप
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.