टीव्ही ९ मराठी ही मुंबई, महाराष्ट्र, भारत मध्ये स्थित एक मराठी भाषेचे न्यूझ चॅनेल आहे. हे इ.स. २००९ मध्ये टीव्ही ९ मुंबई म्हणून लॉंच केले गेले होते, आणि इ.स. २०१२ मध्ये त्याचे नाव बदलून टीव्ही ९ मराठी केले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टीव्ही९ मराठी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.