नंदी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

नंदी

नन्दी अथवा नन्दीश्वर हे स्वायंभू मन्वंतरातील कामधेनुचे पुत्र होत. हे शिवगणांतील शंकराचे वाहन होत. ह्यांची नन्दीपुराण नामे एक स्वतंत्र पुराण असून, सत्यनन्दी नामे एक व्रत आहे. लिंगायत मतानुसार बसवराज हे नन्दीअवतार मानले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →