बचत गट

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बचत गट हा एक सामाजिक-आर्थिक उपक्रम आहे. ही प्रक्रिया संघटितपणे व परस्परांच्या सहकार्याने चालत असल्याने या रचनेला स्वयंसाहाय्य गट असेही संबोधले जाते. गटाची ओळख निर्माण होण्यासाठी त्याला जागृती बचत गट, अस्मिता बचत गट यांसारखे विशिष्ट नाव दिले जाते. बचत गट म्हणजे ठराविक कालावधीत बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणारा समूह होय. हा नाबार्डचा (NABARD) सूक्ष्म वित्तपुरवठ्याचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम मानला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →