बक्सा जिल्हा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बक्सा जिल्हा

बक्सा जिल्हा हा भारताच्या ईशान्येकडील राज्यांपैकी एक असलेल्या आसामच्या बोडोलँड प्रादेशिक प्रदेशातील एक प्रशासकीय जिल्हा आहे. ह्या जिल्ह्याचे मुख्यालय मुशालपूर येथे आहे. मानस राष्ट्रीय उद्यान या जिल्ह्याचा एक भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →