नदी किंवा सागर यांच्या किनऱ्यावर नौका किंवा जहाजे थांबण्यासाठी असणारी जागा म्हणजे बंदर होय.
नौकांचे प्रवाह व वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी किनाऱ्यालगत विकसित केलेल्या जागेसही बंदर म्हणतात.
भारतातील सर्वात खोल बंदर - विशाखापट्टणम .
बंदरांची कार्ये
मालाची आयात व निर्यात
प्रवाशांची वाहतूक
मासेमारी नौकांना आश्रय
जहाजांची दुरुस्ती व देखभाल
आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे
बंदर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.