राष्ट्रीय महामार्ग ५ अ (जुने क्रमांकन)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

राष्ट्रीय महामार्ग ५-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ७७ किमी धावणारा हा महामार्ग ओडिशा राज्यातील हरिदासपूर ह्या गावाला, त्याच राज्यातील पारादीप ह्या बंदर असलेल्या गावाशी जोडतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →