ज्याँ फ्रेडेरिक बाझीय (फ्रेंच: Jean Frédéric Bazille) (डिसेंबर ६, इ.स. १८४१ - नोव्हेंबर २८, इ.स. १८७०) हा फ्रेंच दृक् प्रत्ययवादी चित्रकार होता. मोकळ्या भूदृश्यावरील उठावदार व्यक्तिचित्रण, हे त्याच्या दृक् प्रत्ययवादी चित्रांचे वैशिष्ट्य मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रेडेरिक बाझीय
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.