पोल सेझान (फ्रेंच: Paul Cézanne ;) (जानेवारी १९, इ.स. १८३९ - ऑक्टोबर २२, इ.स. १९०६) हा उत्तर-दृक् प्रत्ययवादी चित्रांसाठी प्रसिद्ध असलेला फ्रेंच चित्रकार होता. इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात बळावलेल्या दृक प्रत्ययवादी चित्रशैलीकडून इ.स.च्या विसाव्या शतकातील घनवादी चित्रशैलीच्या दिशेने युरोपीय कलाक्षेत्राला मिळणाऱ्या कलाटणीच्या काळातील समन्वयाच्या छटा त्याच्या चित्रांत आढळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पोल सेझान
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.