कामीय पिसारो

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कामीय पिसारो

याकोब-आब्राहम-कामीय पिसारो ऊर्फ कामीय पिसारो (फ्रेंच: Camille Pissarro) (जुलै १०, १८३० - नोव्हेंबर १३, १९०३) हा प्रख्यात फ्रेंच चित्रकार होता. पिसारोचे दृक् प्रत्ययवाद व दृक् प्रत्ययोत्तरवाद चित्रशैल्यांमधील योगदान महत्त्वाचे मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →