आल्फ्रेड सिस्ले (इंग्रजी: Alfred Sisley) हा दृक् प्रत्ययवादी चित्रशैलीतील निसर्गचित्रांकरिता नावाजला गेलेला ब्रिटिश चित्रकार होता. जन्माने ब्रिटिश असूनदेखील सिस्लेचे वास्तव्य आणि कलाक्षेत्रातील कारकीर्द फ्रान्समध्येच घडली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आल्फ्रेड सिस्ले
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.