फ्रेडरिक तिसरा (२१ सप्टेंबर १४१५, इन्सब्रुक – १९ ऑगस्ट १४९३, लिंत्स) हा १४४० पासून जर्मनीचा राजा व इ.स. १४५२ ते मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १४२४ पासून ऑस्ट्रियाचा ड्यूक देखील होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रेडरिक तिसरा (पवित्र रोमन सम्राट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.