फादर फ्रान्सिस दिब्रिटो (४ डिसेंबर, १९४३; नंदाखाल, ठाणे - २५ जुलै, २०२४) हे महाराष्ट्रातल्या वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी लेखक होते. ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय असून त्यांविषयी त्यांनी मराठीतून लेखन केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रांसिस दि'ब्रिटो
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!