फादर हिलरी फर्नांडीस (२२ ऑक्टोबर, इ.स. १९३८; वसई, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हे मराठीभाषिक कॅथॉलिक ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. ते नावाजलेले लेखक, गीतकार, संगीतकार, नाटककार, कीर्तनकार व विचारवंत ही आहेत. सध्या ते उत्तन, भायंदर येथील मुक्तिसागर प्रबोधन केंद्राचे संचालक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिलरी फर्नांडीस
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?