फ्रान्सच्या सम्राटांनी इ.स. ४८६ ते इ.स. १८७० ह्या प्रदीर्घ काळादरम्यान फ्रान्स व युरोप तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान पहिले फ्रेंच साम्राज्य तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान दुसरे फ्रेंच साम्राज्य अस्तित्वात होते.
फ्रांसच्या राज्यकर्त्यांची यादी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?