फ्रांचेस्को साल्व्हिआती

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

फ्रांचेस्को साल्व्हिआती (१४४३ – १४७८) हा १४७४ ते १४७८ या काळात पिसाचा मुख्य बिशप होता. मेदिची कुटुंबाला फिरेंझच्या प्रजासत्ताकातून घालवून देण्याचा कट असलेल्या पाझ्झी कटाच्या संयोजकांपैकी तो एक होता. हे षड्यंत्र अयशस्वी झाल्यानंतर त्याला ठार मारण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →