फ्रांचेस्को नोरी (१४३० - २६ एप्रिल, १४७८) हा पंधराव्या शतकातील इटलीच्या फिरेंझे शहरातील एक बँकर होता. हा बांको दै मेदिची या युरोपातील प्रमुख बँकेच्या मुख्य शाखेचा व्यवस्थापक होता. १४७८मध्ये लॉरेंझो दे मेदिची व त्याचा भाउ जुलियानो यांच्या हत्येसाठीच्या पाझ्झी षड्यंत्रात त्याने लॉरेंझोचा जीव वाचवला परंतु हे करताना तो स्वतः मृत्यू पावला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रांचेस्को नोरी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.