गिरोलामो रिआरियो (१४४३ - १४ एप्रिल, १४८८) हा पंधराव्या शतकातील इटलीमधील दरकदार होता. या आपल्या काका पोप सिक्स्टस चौथ्याच्या शासनात चर्चचा मुख्य सैन्याधिकारी म्हणून काम केले. १४७८मध्ये फिरेंझेचे राज्यकर्ते असलेल्या मेदिची कुटुंबाविरुद्ध पाझ्झींच्या अयशस्वी कटाचा तो एक संयोजक होता. १० वर्षांनंतर १४८८मध्ये ओर्सी कुटुंबातील सदस्यांनी त्याची हत्या केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गिरोलामो रिआरियो
यामागील विज्ञान आणि इतिहास.