फ्रंटियर एरलाइन्स

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

फ्रंटियर एरलाइन्स ही अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीची सगळ्यात जास्त उड्डाणे डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होतात. रिपब्लिक एरलाइन्सची उपकंपनी असलेली ही कंपनी, याव्यतिरिक्त मिलवॉकी, व्हिस्कॉन्सिन, कॅन्सस सिटी, मिसूरी आणि ओमाहा, नेब्रास्का येथूनही विमानसेवा पुरवते. फ्रंटियर एरलाइन्स ही रॉकी माउंटन प्रदेशात ग्रेट लेक्स एरलाइन्स या कंपनीद्वारे प्रादेशिक विमानसेवा पुरवते. हिची विमाने अमेरिका, मेक्सिको आणि कोस्टा रिका देशांतून एकूण ८३ शहरांना उड्डाणे करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →