फिल्मफेर सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे सर्वोत्तम मराठी चित्रपटाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी मराठी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. २०१४ सालापासून हा पुरस्कार दिला जात असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्कार
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.