फिल्मफेर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम चित्रपटाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. सर्वात पहिला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार १९४३ साली "छत्रपती शिवाजी" ह्या चित्रपटाला देण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.