फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम अभिनेत्याला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर श्रीराम लागू यांनी हा पुरस्कार सर्वधिक वेळा (३) जिंकला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
या विषयावर तज्ञ बना.