फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम दिग्दर्शकाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर जब्बार पटेलने हा पुरस्कार सर्वधिक वेळा (४) जिंकला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →