फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन (फ्रेंच: Fédération Internationale de Football Association) ही फुटबॉल खेळावर नियंत्रण ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना तिच्या फिफा या लघुरूपाने जास्त ओळखली जाते. झ्युरिक, स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय असणा-या या संघटनेची स्थापना २१ मे, इ.स. १९०४ रोजी झाली. सेप ब्लॅटर हे फिफाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. फिफाची सदस्य संख्या २०९ इतकी आहे.
फिफाची मुख्य जवाबदारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणे आहे.
फिफा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.