फातिमा सना शेख

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

फातिमा सना शेख

फातिमा सना शेख (जन्म: ११ जानेवारी १९९२) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. शेख यांनी चाची ४२० (१९९७) आणि वन २ का ४ (२००१) सारख्या चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केले २०१६ मध्ये, तिने सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रीडा चित्रपट दंगल मध्ये कुस्तीगीर गीता फोगटची भूमिका साकारली. त्यानंतर तिने लुडो (२०२०), अजीब दास्तान्स (२०२१) आणि मॉडर्न लव्ह मुंबई (२०२२) या स्ट्रीमिंग उअपक्रमांमध्ये काम केले आहे.साम बहादूर (२०२३) या चरित्रात्मक नाट्य चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका तिने साकारली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →