पटाखा (चित्रपट)

या विषयावर तज्ञ बना.

पटाखा हा २०१८ चा भारतीय हिंदी भाषेतील नाट्यपट आहे जो विशाल भारद्वाज यांनी निर्मित, लिहिले आणि दिग्दर्शित केला आहे. यात सान्या मल्होत्रा आणि नवोदित अभिनेत्री राधिका मदन यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट चरण सिंग पथिक यांच्या "दो बहनें" या लघुकथेवर आधारित आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबर २०१८ रोजी जगभरात प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →