मकडी (इंग्रजीमध्ये वेब ऑफ द विच ) हा विशाल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित २००२ चा भारतीय हिंदी भाषेतला हास्य-भयपट आहे. यात शबाना आझमी, मकरंद देशपांडे, श्वेता बासु प्रसाद आणि आलाप माजगावकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हा चित्रपट उत्तर भारतातील एका तरुण मुलीची कथा सांगतो जेव्हा ती तिच्या वस्तीतील एका जुन्या वाड्यात राहणाऱ्या एका कथित चेटकीणीशी भेटते. स्थानिक लोक ह्या वाड्याला पछाडलेले मानतात. हे आधुनिक भारतातील जादूटोणा आणि त्यावरील विश्वास स्पष्ट करते. २००३ च्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये क्रिटिक्स वीक (स्पॉटलाइट ऑन इंडिया) विभागात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.
मकडी (चित्रपट)
या विषयातील रहस्ये उलगडा.