खंडहर (इंग्रजीत नाव - रुइन्स ) हा १९८४ मध्ये मृणाल सेन दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे, जो तेलनापोटा अभिषकार (तेलेनापोटा शोधणे) या प्रेमेंद्र मित्रा यांच्या बंगाली लघुकथेवर आधारित आहे. या चित्रपटात शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह आणि पंकज कपूर यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १९८४ च्या कान्स चित्रपट महोत्सवात अन् सर्टेन रिगार्ड विभागात दाखवण्यात आला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खंडहर (१९८४ चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!