फल (गणित)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

फल (गणित)

गणितामध्ये फल (मराठी नामभेद: फलन ; इंग्लिश: Function, फंक्शन) म्हणजे दोन परिमाणांमधील परस्परसंबंध दर्शवणारे समीकरण होय. यात एक परिमाण, ज्यास चल असे म्हणतात, दुसऱ्या परिमाणाचे, ज्यास परचल असे म्हणतात, फल असते. गणिती सूत्रांमध्ये मांडताना, x हे चल परिमाण निविष्टी असलेल्या f या फलाची निष्पत्ती f(x) या चिन्हाद्वारे लिहिली जाते. फलाची ही निष्पत्ती y हे परचल परिमाण मानल्यास, चल व परचल परिमाणांतील फलाच्या स्वरूपातला परस्परसंबंध खालील सूत्राद्वारे मांडला जातो :









y

=

f

(

x

)





{\displaystyle y=f(x)}

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →