फर्रुख सियर ( फारशी: فرخسیار ; २० ऑगस्ट १६८३ – ९ एप्रिल १७१९), हे १७१३ ते १७१९ पर्यंत दहावे मुघल बादशाह होते. त्यांनी आपले काका जहांदर शाहांना पदच्युत करून सिंहासनावर आरूढ झाले. ते फक्त नावापुरते बादशाह होते, सर्व प्रभावी सत्ता दोन दरबारी, सय्यद बंधुंच्या हातात होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फर्रुख सियर
या विषयातील रहस्ये उलगडा.