फरीदा खानम

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

फरीदा खानम

फरीदा खानम ( उर्दू / पंजाबी : فرِیدہ خانُم ‎ ) या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पाकिस्तानी शास्त्रीय गायिका आहेत. शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतलेल्या पाकिस्तानमधील मोजक्या गायिकांपैकी त्या आहेत. २००७ साली त्यांना टाइम्स ऑफ इंडियाने ‘मलिका-ए-गझल’ हा पुरस्कार दिला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →