बेदम शाह वारसी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बेदम शाह वारसी (१८७६:इटावा जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत - २ नोव्हेंबर, १९३६) हे उर्दू भाषेतील सूफी कवी होते, ते हजरत वारिस अली शाह यांचे शिष्य होते, म्हणून त्यांना वारसी ही मानद उपाधी मिळाली. त्यांना त्यांच्या मूळ गावी देवा शहरात दफन करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →