फरीद शेख कॅमेरा संग्रहालय हे हाजी फरीद शेख आमीर यांचे कॅमेरा संग्रहालय असून ते आग्नेय आशियामधील पहिले कॅमेरा संग्रहालय आहे. पहिल्या कार्डबोर्ड बॉक्स कॅमेऱ्यापासून तर आजच्या कॉम्प्युटराईज्ड कॅमेऱ्यापर्यंतचे असे ७००० प्रकारचे कॅमेरे या संग्रहालयात आहेत. हे संग्रहालय पुणे शहरात कोंढवा बुद्रुक येथे आहे. १९९४ पासून संग्रहालय सर्वांना विनामूल्य पाहण्यासाठी खुले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फरीद शेख कॅमेरा संग्रहालय
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.