प.रा. दाते किंवा परशुराम रामचंद्र दाते हे इतिहास लेखक होते. ते मूळचे रायगड जिल्ह्यातील पेण येथील होते. प.रा. दातेंनी किल्ले तसेच इतिहासविषयक अनेक पुस्तकांचे लेखन केले, तसेच ती पुस्तके स्वतः प्रकाशितही केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प.रा. दाते
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.