पेण

या विषयावर तज्ञ बना.

पेण हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि एक महत्त्वाचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण आहे. पेण हे गणपतीच्या मूर्तींसाठी जगप्रसिद्ध आहे . ते रायगड जिल्ह्याचे सांस्कृतिक केंद्र आहे . मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग येथून जातो तसेच कोकण रेल्वे मार्गावरील पेण रेल्वे स्थानक आहे पेण रेल्वे स्थानकामधुन पेण दिवा मेमू ट्रेन सुटते

पेण जवळील डोलवी येथे जे एस डब्लू यांचे औद्योगिक क्षेत्र आहे. पनवेल येथून ३० किमी आहे तर अलिबाग येथून २८ किमी आहे.

हे शहर तिसरी मुंबई होण्यासाठी अग्रेसर आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →