प्लूटोचे नैसर्गिक उपग्रह

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

प्लूटोचे नैसर्गिक उपग्रह

प्लूटोला तीन ज्ञात नैसर्गिक उपग्रह आहेत : खारॉन, ज्याचा शोध खगोलशास्त्रज्ञ जेम्स डब्ल्यू. क्रिस्ती यांनी १९७८ मध्ये लावला; व दोन छोटे उपग्रह, निक्स व हायड्रा, ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →