सूर्यमालेत नेपच्यूनच्या पलीकडे कायपरच्या पट्ट्यात ग्रहांसारख्या अनेक खगोलीय वस्तू फिरतात, त्यांना बटुग्रह असे म्हणतात. बटुग्रह सूर्याभोवती फिरत असले, तरीही त्यांना पुरेसे वस्तुमान नसते. सेरेस, प्लूटो, हाउमीया, मेकमेक, एरिस हे त्यांच्यापैकी काही बटुग्रह आहेत..
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बटुग्रह
यामागील विज्ञान आणि इतिहास.