डेव्हिड जॉनाथन ग्रॉस (१९ फेब्रुवारी, १९४१ - ) हे अमेरिकन सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. यांनी स्ट्रिंग थियरीमध्ये संशोधन केले आहे. ग्रॉस यांना फ्रँक विल्चेक आणि डेव्हिड पॉलित्झर यांच्याबरोबर ॲसिम्टोटिक Freedomचा (अनंतवर्ती मुक्तीचा) शोध लावल्याबद्दल २००४ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डेव्हिड ग्रॉस
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.