विल्यम डी. कूलिज

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

विल्यम डेव्हिड कूलिज (२३ ऑक्टोबर, १८७३ - ३ फेब्रुवारी, १९७५) हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता होते. हे जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे निदेशक व नंतर उपाध्यक्ष होते. यांनी क्ष किरणांबद्दल संशोधन केले तसेच डक्टाइल टंग्स्टनचा उपयोग विद्युत दिव्यांमध्ये केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →