ॲनाहाइम हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या दक्षिण भागातील शहर आहे. जानेवारी १, २०१० रोजी येथील लोकसंख्या अंदाजे ३,५३,६४३ होती. यानुसार हे शहर कॅलिफोर्नियातील १०व्या क्रमांकाचे ठरते. तर अमेरिकेत ५४वे ठरते. ॲनाहाइममध्ये अनेक व्यावसायिक क्रीडा संघ तसेच ॲम्युझमेंट पार्क आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲनाहाइम (कॅलिफोर्निया)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?