लँकेस्टर अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शहर आहे. याच नावाच्या काउंटीचे हे प्रशासकीय केन्द्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५९,३२२ it ranks eighth in population among Pennsylvania's cities. तर महानगराची लोकसंख्या ५,०७,७६६ होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लँकेस्टर (पेनसिल्व्हेनिया)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.